Connect with us

Feed

श्री साई प्रसाद वाईन आणि डाईन आस्वाद मुंबईकरांचा..

Published

on

Untitled design 9

Akash Soanwane – Mumbai Uncensored, 16th February 2022

मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र नाईक यांनी २० वर्षांपूर्वी सुरु केलेले दोन शतकांपासून मुंबईतील खवय्यांच्या सेवेत तत्पर राहुल राजेंद्र नाईक आणि कुटुंबीय फक्त हॉटेल सेवाच नाही तर आपल्या ग्राहकांना एक अनुभव देत आहेत. 

पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी पूर्व येथे वसलेले ‘श्री साई प्रसाद’ वाईन आणि डाईन मुंबईकरांसोबतच पालघर तसेच गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या ग्राहकांना सुद्धा आकर्षित करते. मुंबईतून परतताना काही क्षण विसावा घेऊन मुंबईतून पोटभर आठवणी घेऊन जाणाऱ्या ग्राहकांचे आवडीचे हॉटेल म्हणजे श्री साई प्रसाद वाईन आणि डाईन..

अंधेरी पूर्व हे व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र असून येथे चाकरमन्यांची देखील गर्दी असते. त्यांची संध्याकाळ रम्य करणारा आणि थकवा दूर करणारा त्यांच्या मित्रांचा कट्टा म्हणजे ‘श्री साई प्रसाद’ वाईन आणि डाईन..

वातानुकूलित कक्ष तसेच येथे कुटुंबांसाठी फॅमिली हॉल ची सुविधा असल्यामुळे सर्वांसाठीच अनुकूल वातावरण प्रस्थापित करण्याचे काम श्री साई प्रसाद वाईन आणि डाईन चे १०० कर्मचारी करत असतात. 

Avinash Food 23

सर्व प्रकारचे भारतीय पद्धतीचे उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन पद्धतीचे कोकणी मालवणी मांस मासे, पंजाबी पद्धतीचे तंदूरी पदार्थ तसेच चायनीज पद्धतीचे चविष्ठ आणि रुचकर पदार्थांचा सुद्धा आस्वाद आपल्याला येथे घेता येईल. भल्या मोठ्या स्वयंपाक घरामुळे श्री साई प्रसाद वाईन आणि डाईन एकाच वेळेला ३०० हुन अधिक ग्राहकांची सेवा तत्परतेने करु शकते आणि त्यांना स्वच्छ पद्धतीने बनवलेल्या विविध आणि उत्तम पदार्थानी तृप्त करु शकते. 

येथील सेवेच्या दर्जेमुळे ग्राहक वारंवार येथे येण्यास पसंती देतात; तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आणि आपल्या ‘श्री साई प्रसाद’ वाईन आणि डाईन ला तुमची सेवा करण्याची संधी द्या.

Culture

The Nightingale of India, Lata Mangeshkar dies at 92: Maharashtra to observe a public holiday to mourn her

Published

on

20220206 203734 0000

Vishwa Thacker – Mumbai Uncensored, 6th February 2022

Loved by young and old alike, Lata Mangeshkar Ji was truly a legend. Known worldwide for her voice, her career as a singer extended for around seven decades. She has sung more than thirty thousand songs in several languages. Today, the legendary singer is no more between us. She received various awards from Bharat Ratna to Padma Vibhushan, Padma Bhusan and Dadasaheb Phalke Awards. She began singing at the early age of 13. Just at the age of 15 years, her career soared. Since then, she was a major singer in the industry.A while back she was diagnosed with COVID-19. Though her symptoms were mild, she was admitted to Mumbai’s Breach Candy Hospital on 8th January considering her fragile age. She even developed pneumonia. Until Saturday, her health was improving before unexpectedly deteriorating. She was put on a ventilator when early today she succumbed to the virus at the age of 92. After the news of her death became public, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray announced February 7 as a public holiday in the state. All colleges, schools and offices will remain close to mourn her death.A funeral has been announced for her followed by a national holiday. For the next two days, the National flag will fly at half-mast.

Continue Reading

Trending