Uncensored मराठी3 years ago
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात, महाराष्ट्रात १४ जिल्ह्यांमध्ये जोरदार निदर्शने
Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 11th June 2022 गेल्या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजप पक्षाचे नेते...