Uncensored मराठी3 years ago
प्रारुप प्रभागांच्या रद्द झालेल्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने खर्च केले तब्बल २७.१० लाख रुपये
Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 7th May 2022 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेले भौगोलिक सीमा विभागणी राज्य सरकारने रद्द केल्या आहेत....