Politics3 years ago
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत अटतटीची लढत भाजपचे आणि महाविकास आघाडीचे तीन खासदार विजयी
Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 11th June 2022 आज राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारी आघाडीला मोठा झटका बसला. भाजपने शिवसेनेशी सरळ लढत देत...