Uncensored मराठी3 years ago
उत्तरप्रदेशातून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक; पुणे एटीएसची कारवाई..
Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 15th June 2022 लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत काम करणाऱ्या तरूणाला पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून अटक केली...