Uncensored मराठी3 years ago
कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट सादर केल्यानंतर लोकप्रिय भारतीय गायक केके याचे ५३ व्या वर्षी निधन झाले.
Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 2nd June 2022 “कृष्णकुमार कुन्नथ” ऊर्फ “केके”बॉलीवूडचा लोकप्रिय गायक याचे मंगळवारी उल्टोडांगा जिल्ह्यातील गुरुदास महाविद्यालयात गाण्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट नंतर निधन झाले....