Mumbai Internal Security3 years ago
रात्रीच्या काळोखात हिंदू मंदिर बुजवण्याचा डाव
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) अंधेरी पश्चिममधील म्हाडा वसाहतीतील मल्हारेश्वर शिव मंदिरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन संपूर्ण मंदिरात रेडी मिक्स काँक्रीट टाकून मंदिर बुजवण्याचा स्टेलर वर्ल्ड स्कूलच्या...