Mumbai Internal Security10 months ago
बेपत्ता हिंदू अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे वाकोला पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ‘आमरण उपोषण’ करण्याची तयारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या हाताळणीवर प्रश्न!
सिद्धांत मोहिते, वाकोला, मुंबई: बेपत्ता हिंदू अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ‘आमरण उपोषण’ करण्याची तयारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या हाताळणीवर प्रश्न! सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरून...